काळ्या मातीतील ऊसासारखा गोड माणुस आणि जनतेच्या, दिनदुबळ्यांच्या, शेतकर्‍यांच्या विकासाचे सक्षम नेतृत्त्व

53342a6ec1e2f41e0a000b17_Tablet-1.png

नमस्कार मित्रांनो बंधु-भगिनिंनो,
गेली अनेक वर्ष समाजकारणाचा व राजकारणाचा वसा मला माझ्या या पितृतुल्य देव माणसांकडुन घेता आला. त्यांनी केलेले काम आपण सर्व जाणताच. त्यांचे कर्तव्य जनमाणसांना ज्ञात आहेच. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत, त्यांच्या कर्तव्याचा वारसा समर्थपणे पुढे चालविण्यासाठी, जुन्नरच्या विकासात नवे आयाम प्रात्प करुन देण्यासाठी, येथीलयुवा, जेष्ठ, आणि शेतकरी, मजुर, कामगार आणि सर्व नागरीकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी, जुन्नरचे नाव जगाच्या नकाशावर अधिक ठळक करण्यासाठी, मी सत्यशिल सोपानशेठ शेरकर आपल्या समोर येत आहे.
मी आजवर केलेल्या छोट्या – मोठ्या सामाजिक, शैक्षणिक, राजकिय कार्याची दखल, वाडवडीलांचे संस्कार आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभलेले सहकारी मित्रांचे मार्गदर्शन यांचा माझ्या यशात मोलाचा वाटा आहे.

अधिक वाचा

संपर्क

पत्ता : निवृत्ती व्हिला, मु.पो. शिरोली बु//, ता. जुन्नर, जि. पुणे. पिन. ४१०५११.
भ्रमणध्वनी : ८६००३३३३३३
ऑफिस : ८६००००५४७१
फ़ोन : (०२१३२) २७८१२१
फ़ॅक्स :(०२१३२) २४५७४६
इ-मेल : contact@satyashilsherkar.com

अधिक वाचा

बातम्या

शिवनेरी महोत्सव २०१४ मधे २५ ते २८ डिसेंबर रोजी सत्यशिल करंडक ह्या नृत्य स्पर्धेचे आयोजन जुन्नर येथे केले होते.

जैन इरिगेशन आणि विघ्नहर साखर कारखाना ह्यांनी संयुक्तपणे २९ डिसेंबरला 'ऊस पिक परिसंवादाचे' आयोजन केले होते

इतर बातम्या

थोडक्यात माहिती

संपुर्ण नाव :श्री. सत्यशिल सोपानशेठ शेरकर
जन्मदिनांक :१२ जानेवारी १९८१
शिक्षण :बी.ए.
व्यवसाय :शेती
पदभार : अध्यक्ष, श्री. विघ्नहर सहकारी साखर कारखाना लिमिटेड
  अधिक वाचा
53342a6ec1e2f41e0a000b17_Tablet-1.png

पिढ्यांपिढ्यांचे समाजकार्य

आपल्या जवळ काही नसताना दुस-याला देण्यासाठी एकच वस्तु आहे... ती म्ह्णजे सुख! हे सुख मला गोर गरिबांपासुन ते माझ्या शेतकरी बांधवा पर्यंत, युवकां पर्यंत कसे पोहचवता येईल या साठी वै. निवृत्ती शेठ शेरकर सतत प्रयत्न करत राहिले.
शिरोलीच्या ओसाड माळरानाकडे बघताना यातुन आपले जुन्नर तालुक्याचे नंदनवन करण्याचे स्वप्न साकार होईल का? असे मनात येताच शेजारीच असणा-या विघ्नहर्त्याने कृपा दृष्टीने पाहिले, विघ्नहराची कृपा झाल्याबरोबर 'रामकृष्णमोरे' धावून आले. बघता बघता हजारो हाथ कामाला आले आणि विघ्नहर सह. साखर कारखाना उभा राहिला. 'देव माणुस म्हणुन शेठबाबांची प्रतीमा घरा-घरात पोहचली. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली वै. सोपानशेठ शेरकरयांनी आपल्या प्रेमळ-गोड-स्पष्ट वकृत्वाने कारखाना फ़ुलविला.

अधिक वाचा
53341f1f02be16e61d000b35_icon-paint.png

फ़ेसबुक

53341f30c1e2f41e0a0009e4_icon-iphones.png

ट्विटर

53314fe06379d1ab0a000220_icon-globe.png

युट्युब




अधिकृत गीत डाऊनलोड

संगीतकार अवधुत गुप्ते ह्यांनी तयार केलेले सत्यशील दादा शेरकर ह्यांचे अधिकृत गाणे डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.