व्यक्ति आणि परिचय
जनतेच्या आणि शेतकर्‍यांच्या विकासाचे सक्षम नेतृत्त्व

53342a6ec1e2f41e0a000b17_Tablet-1.png

संपुर्ण नाव :श्री. सत्यशिल सोपानशेठ शेरकर
जन्म दिनांक : १२ जानेवारी १९८१
शिक्षण : बी.ए.
व्यवसाय : शेती
आवड :  
     कला - संगीत, नाटक, चित्रपट, लोककला इ.
     क्रिडा- कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, क्रिकेट, बुध्दिबळ
     सांस्कृतिक-वकृत्व स्पर्धा, गीतगायन, नृत्य स्पर्धा, मनोरंजनपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे व पाहणे, देशभक्तीपर गीतांच्या स्पर्धा.
     सामाजिक-विविध शिबीरांचे आयोजन (डोळे तपासणे, रक्तदान) शेतकरी मेळावा, पिकांचे मार्गदर्शन, समाजसेवा, गरीब-होतकरु व गरजु विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, शैक्षणिक मदत, बेरोजगारीचे प्रश्न मार्गी, दिनदुबळ्या, आदिवासी, गरजु, तळागाळातील समाजासाठी सदैव तत्पर.
     राजकिय - युवक कॉग्रेसच्या माध्यमातुन व स्वताच्या कार्यकुशलतेतुन युवकांसाठी सर्व प्रकारच्या अडचणी, मागण्या व समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न, शिरुर लोक सभामतदार संघाच्या माध्यमातुन अनेक प्रश्न मार्गी लावले.
पदभारअध्यक्ष, श्री. विघ्नहर सहकारी साखर कारखाना मर्यादित, जुन्नर आणि आंबेगाव
भ्रमणध्वनी : ८६० ०३३३ ३३३