समाजकार्य
विकासकार्य शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी..

53342a6ec1e2f41e0a000b17_Tablet-1.png

१. युवकांचे गावोगावी बूथ वाइज संघटन.
२. युवकांना खेळात प्रोत्साहन, त्यांच्यासाठी अनेक स्पर्धांचे आयोजन.
३. वाढ दिवसाचा खर्च टाळून दुष्काळग्रस्थ भागांना भेटी व मदत.
४. शाळेय विद्यार्थांना व शाळांना साहित्य वाटप.
५. संकटांच्या वेळी धावुन जाताना युवक कार्यकर्त्यांच्या माध्यमातुन आपत्कालीन व्यवस्था व मदत कार्य.
६. तालुक्यातील युवकांना श्री विघ्नहर सह. सा. कारखाना आय. टी. आय. च्या माध्यमातुन नोकरीच्या संधी उपलब्ध करणे.
७. सर्व सामान्यांसाठी 'केंद्र शासनाच्या योजना आपल्यादारी' हा उपक्रम प्रामाणिकपणे राबविला.
८. ऊस उत्पादकांसाठी शेती प्रशिक्षणवर्ग.
९. ऊस-तोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी सर्वोतोपरी सहकार्य
१०. समाजहिता साठी अनेक शिबीरांचे आयोजन.
११. सांस्कृतीक कार्यक्रम, धार्मिक सण-उत्सव, रुढी-परंपरा जतन करण्यासाठी अनेक विधध उपक्रम हाती घेतले.

53341f1f02be16e61d000b35_icon-paint.png

फ़ेसबुक

53341f30c1e2f41e0a0009e4_icon-iphones.png

ट्विटर

53314fe06379d1ab0a000220_icon-globe.png

युट्युब




अधिकृत गीत डाऊनलोड

संगीतकार अवधुत गुप्ते ह्यांनी तयार केलेले सत्यशील दादा शेरकर ह्यांचे अधिकृत गाणे डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.